शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

BARC तील वैज्ञानिकाच्या बेपत्ता मुलाची हत्या की आत्महत्या?; एलिफंटाजवळ मृतदेह सापडल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 14:48 IST

घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मृतदेह कुजत असल्याने पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

मुंबई - मुंबईतील भाभा अणुउर्जा संशोधन केंद्रातील (BARC) वैज्ञानिकाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला आहे. नमन दत्त असं या मुलाचं नाव असून तो १७ वर्षांचा आहे. २३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून तो बेपत्ता झाला होता आणि याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे नमनने आत्महत्या केली कि त्याची हत्या करण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह कुजत असल्याने पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

नमन हा काही दिवसांपासून नैराश्यात होता. तो नैराश्यातून बाहेर येण्यासाठी वैद्यकीय उपचार देखील सुरु होते. घरातल्या एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला जबरदस्त धक्का बसला होता. नवी मुंबईतील सेक्टर १७ मधील अर्चना ज्योती सोसायटीत वैज्ञानिक भास्कर दत्त आणि पत्नी मानसोपचार चंद्रा रामामुर्थी आणि त्याचा मुलगा नमन हे राहत होते. २३ सप्टेंबरला नमनचे आईवडील रात्री दहाच्या सुमारास त्याला शुभरात्री अशा शुभेच्छा देऊन त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले होते. त्याचे वडील मध्यरात्री पाणी प्यायला उठले तेव्हा त्यांना नमन खोलीत दिसला नाही. घरात तो कुठेच दिसत नसल्याने त्यांनी आणि नमनची आई चंद्रा यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सगळीकडे शोधूनही न सापडल्याने त्यांनी २४ तारखेला सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दत्त कुटुंब रहात असलेल्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तसेच पोलिसांनी वाशी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही देखील तपासलं होतं. यात नमन लोकल ट्रेनमध्ये चढल्याचं दिसलं. मात्र, तो कुठे उतरला हे मात्र कळू शकलं नाही. नमनने वाशी खाडीत उडी मारून जीव दिला असावा आणि त्याचा मृतदेह लाटांसोबत घारापुरी येथे आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSuicideआत्महत्याMurderखून