शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 19:18 IST

राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करत महिलेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला...

पिंपरी : रुपीनगर येथे महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली.शीतल किरण ठवाळ (वय २८, रा. रुपीनगर, तळवडे) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला तिच्या पतीसह मागील तीन महिन्यांपासून रुपीनगर येथे राहण्यासाठी आली आहे. शीतल यांचे पती मंगळवारी सकाळी कामानिमित्त मुंबईला गेले. दरम्यान, एक वाजण्याच्या सुमारास शीतल यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद केला आणि पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना पावणेदोनच्या सुमारास काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यानंतर नागरिकांनी खालच्या मजल्यावर येऊन पाहिले असता शीतल यांच्या घरातून धूर येत होता. तसेच दरवाजा आतून बंद होता.  नागरिकांनी तात्काळ चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शीतल या जळालेल्या अवस्थेत दिसल्या. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शीतल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस