शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रात्री प्रेयसीला भेटायला आला होता सब-इन्स्पेक्टर, गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:35 IST

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाला गावकऱ्यांनी वेढा दिला तेव्हा त्याने त्याच्या रिवॉल्वरने फायरिगं केली होती.

उत्तर प्रदेशमद्ये आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची गावातील लोकांनी चांगलीच धुलाई केली. आधी पोलिसाला खांबाला बांधलं आणि त्यानंतर त्याला काठ्यांनी मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाला गावकऱ्यांनी वेढा दिला तेव्हा त्याने त्याच्या रिवॉल्वरने फायरिगं केली होती. फायरिंगनंतर लोकांना राग आला आणि त्यांला चांगलीच मारहाण केली. 

बस्ती जिल्ह्यातील ऊंजी गावातील ही घटना आहे. येथील पोलीस अशोक कुमार चतुर्वेदीला गावकऱ्यांनी मारहाण केली. तेव्हा तो गावात त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना खांबाला बांधून लोकांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. (हे पण वाचा : घरातून पळून जाऊन मैत्रीणीसोबत लिव-इनमध्ये राहू लागली तरूणी आणि मग...)

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते कसे तरी त्याला जीव वाचवून पोलीस स्टेशनला घेऊन  गेले. या पोलिसाचा गावकरी अनेक दिवसांपासून शोध घेत होते. तो नेहमीच रात्रीच्या वेळी गावात आपल्या प्रेयसीला भेटायला येत होता. पण गेल्या रात्री जेव्हा तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला आणि बाइक प्रायमरी शाळेजवळ ठेवली. नंतर तरूणीच्या घरात शिरला. गावकऱ्यांना संशय आला तर ते त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी घराबाहेर त्याचा वाटत पाहत बसले होते. जेव्हा तो रात्री ३ वाजता घरातून निघाला गावकऱ्यांनी त्याला पकडलं

गावकऱ्यांचा आरोप आहे की, लोकांची गर्दी पाहून त्याने सरकारी रिवॉल्वरने हवेत फायरिंग केली. फायरिंगचा आवाज ऐकताच जास्त प्रमाणात लोक जमा झाले. त्यांनी आधी पोलिसाला मारहाण केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून त्याला मारलं. सूचना मिळाल्यावर पोलिसांना कसातरी त्याचा जीव वाचवला. 

घटनेची सूचना मिळाल्यावर एसपी आशीष श्रीवास्तव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. ते म्हणाले की, एसआयवर गावकऱ्यांनी फायरिंगचा आरोप लावला. तो वर्दीत गावात आला नव्हता. एसआयला पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी