शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 16:43 IST

शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे. 

ठळक मुद्देएपीएमसी मार्केट ते तुर्भे या रोडदरम्यान वाहतूक पोलिसांनी हा कार्यक्रम राबविला.एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांच्यावतीने तुर्भे येथील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. 

नवी मुंबई - वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी प्रवाशांना शाळेतील विद्यार्थींनी राख्या बांधल्या. बिना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सिटबेल्ड न लावणाऱ्या चारचाकी वाहन चालकांना तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत आज रक्षाबंधननिमित्त अनोखा कार्यक्रम हाती घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे. 

एपीएमसी मार्केट ते तुर्भे या रोडदरम्यान वाहतूक पोलिसांनी हा कार्यक्रम राबविला. या रोडदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन  करण्यास सांगून नियम तोडणाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांच्यावतीने तुर्भे येथील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसStudentविद्यार्थीRaksha Bandhanरक्षाबंधन