शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याने लपून बनवला महिलेचा अश्लील व्हिडीओ, WhatsApp वरून झाला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:05 IST

Crime News : महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या (Student Secretly Recorded Video Of Woman) २१ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव सॅम्युअल हॅरन आहे.

यूनायटेड किंगडमच्या(United Kingdom)  लिवरपूलमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विद्यार्थी जेव्हा महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता तेव्हा त्याने गपचूप महिलेचा(Student Recorded Obscene Video Of Woman) एक आक्षेपार्ह व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ त्याने रग्बी टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केला. तेव्हा महिलेला माहीत नव्हतं की तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्यात आलाय.

पीडित महिला यावर काय म्हणाली?

महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या (Student Secretly Recorded Video Of Woman) २१ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव सॅम्युअल हॅरन आहे. त्याने १६ सेकंदाचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. जेव्हा महिलेने तिचा हा आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला तेव्हा ती म्हणाली की, मी कधी विचारही नव्हता केला की, मी ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तो माझ्यासोबत असं करेल. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....)

यानंतर महिलेने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि परवानगीशिवाय तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आला व व्हायरल करण्यात आल्यााने या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरू आहे.

यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आरोपी तरूण

तपासादरम्यान समोर आलं आहे की, महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणारा आरोपी सॅम्युअल हॅरन द लिवरपूल जॉन मूर्स यूनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. सॅम्युअल जेव्हा महिलेसोबत विचित्र स्थितीत होता तेव्हा त्याने परवानगी न घेता तिचा व्हिडीओ बनवला होता. नंतर तो व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. (हे पण वाचा : धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....)

कसा झाला खुलासा?

या प्रकरणावर लिवरपूल मॅजिस्ट्रेक कोर्टाने सांगितले की, आरोपी सॅम्युअल हॅरनने महिलेचा १६ सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यावेळी त्यावेळी महिलेला माहीत नव्हतं की, तिचा व्हिडीओ बनवला जात आहे. नंतर एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिला या व्हिडीओबाबत समजलं होतं. 

डेली मेलनुसार, कोर्टाने सांगितले की, आरोपी सॅम्युअलच्या या वागण्यामुळे महिलेला मानसिक रूपाने फार त्रास झालाय. कोर्टाने सांगितले की, सॅम्युअल हॅरनला १८ महिने तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय