शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:41 IST

Robbery Case :याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे.

कोल्हापूर - आपण सोनं, चांदी, पैसे आणि मौल्यवान चोरीच्या घटनांबद्दल ऐकलं असेलच, मात्र कोल्हापुरात काहीसा अजबच प्रकार घडला. काय म्हणावे या चोराला?. हा चोरटा महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करायचा. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ही अजब चोरीची घटना घडली. याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे.हा चोर घरातील दागिने पळवणारा किंवा मौल्यवान साहित्य चोरणारा चोर नाही. तर अनेक चोर काही विचित्र गोष्टींची चोरी करतात, अशीच एक चोरीची घटना कोल्हापुरात समोर आली आहे. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ही घटना घडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. काही दिवसांपासून येथे महिलांची अंतर्वस्त्रे चोरीस जात होती. एका न्यायाधीशांच्या घराबाहेरील वाळत घातलेले कपडेही चोरीला गेले. नंतर या कपड्यांच्या चोरीबाबत पोलिसात तक्रार ही दाखल करण्यात आली. न्यायाधीशांनी पोलिसांत तक्रार केली पण चोर काही सापडत नव्हता. शेवटी न्यायाधीशांनीच सापळा रचून या चोरास रंगेहाथ पकडले. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे. गारगोटी परिसरातील महिलांची अंतर्वस्त्रे, अन्य कपडे चोरीस जात होते. न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून आठ दिवस पाळत ठेवली आणि त्याला पकडले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

 

टॅग्स :Robberyचोरीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसArrestअटक