शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 21:32 IST

पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तीन ठिकाणी पथके पाठवली आहेत. 

ठळक मुद्देसोमवारी मध्यरात्री नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे.अनिल शिवाजी मसाळ (वय वर्षे २५) रा. संगमनगर खोतवाडी ता. हातकणंगले असे मृताचे नाव आहे.

यड्राव - येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या प्रोसेस इमारतीमध्ये गुंडाच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अनिल शिवाजी मसाळ (वय वर्षे २५) रा. संगमनगर खोतवाडी ता. हातकणंगले असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तीन ठिकाणी पथके पाठवली आहेत. 

अनिल मासाळ हा २०१६ साली इचलकरंजी येथील भगतसिंग बागेजवळ घडलेल्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तसेच त्याला गांजाचे व्यसन होते. चार दिवसापूर्वी त्याचा एका व्यक्तीसोबत वादावादी झाली होती. त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. हत्या झाली त्या घटनास्थळी मृतदेहाजवळ गांजा, चिलीम पडली होती. डोक्यात मोठा दगड घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. ही हत्या दोन किंवा तीन व्यक्तींनी मिळून केल्याचा अंदाज आहे. गांज्याच्या धुंदीत मित्रांनीच हत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळाच्या इमारतीसमोरील कारखान्याच्या सीसीटीव्हीमध्ये संशयित आढळून आल्याचे समजते. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक के एन पाटील, सपोनि राजेंद्र यादव, सपोनि गणेश खराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी, कोल्हापूर येथील ठसे तज्ञ जी एस पाटील, सपोनि डी एन पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली "स्टेला" "श्वानपथक घटनास्थळी येवून गेले. 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी