शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या फोनमधून अश्लील फोटो चोरून केले अपलोड, पती थेट गेला तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 20:42 IST

Cyber Crime : पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे. फोटो चोरून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.

सिंगापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने पत्नीच्या फोनमधून तिचा अश्लील फोटो चोरला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हजारो लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे. फोटो चोरून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.या प्रकरणावर उप सरकारी वकील फुंग के हुई यांनी सांगितले की, दोघे २०१९ मध्ये वेगळे झाले होते. कारण पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी तणाव असायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती ६ फेब्रुवारी रोजी पत्नीच्या घरी पोहोचला आणि तिच्या हातातील फोन हिसकावून पळून गेला. त्याला तिच्या फोनवरून खात्री करायची होती की तिचे अवैध संबंध आहेत की नाही.पत्नीचे अश्लील फोटो चोरून व्हायरलद स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पतीने पत्नीच्या मोबाईलमधून प्रियकरासोबत काही खाजगी फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर त्याने पत्नीचा फोन परत केला. मात्र तोपर्यंत महिलेला तिचा खासगी फोटो काढण्यात आल्याची माहिती नव्हती. महिलेचे तिच्या सुपरवायझरसोबत अवैध संबंध होते.आरोपीचे म्हणणे आहे की, असे करून तो त्या लोकांना सावध करू इच्छित होता की, जी लोकं आपल्या पत्नीवर आंधळा विश्वास ठेवतात. खासकरून ज्यांची पत्नी घरी राहते. असे करून आरोपीला पत्नीची बदनामी करायची होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. फोटो व्हायरल होताच हजारो लोकांनी पाहिले आणि शेअर केले. आरोपीने आधी फोटो डिलीट केला होता. त्यानंतर पुन्हा पोस्ट केले. पण फोटोत बायकोचा फोटो एकदम पुसट दिसत होता.न्यायालयाने १३ आठवड्यांची शिक्षा सुनावलीपोलिसांनी १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा कोर्टानं सुनावली. शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी सांगितले की, आरोपीला पत्नीच्या विश्वासघात केल्याचा राग आला होता. रागाच्या भरात त्याने असे कृत्य केले. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsingaporeसिंगापूरPoliceपोलिसCourtन्यायालयjailतुरुंग