शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 16:42 IST

या महिलेला पहिल्या नवऱ्याची तीन मुले आहेत. हे लोक खेड्यातील भाड्याच्या घरात राहतात.

ठळक मुद्देसायंकाळी उशिरा अल्पवयीन मुलीने धनौरी पोलिस चौकी गाठली आणि आपली आई खेड्यात कामावर गेली होतीधनौरी चौकी प्रभारी यशवंत खत्री यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोप पित्याला अटक केली आहे.

सावत्र वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनौरी परिसरातील एका गावात बिहारमधील एका महिलेने मेरठमधील एका माणसाशी दुसरे लग्न केले होते. या महिलेला पहिल्या नवऱ्याची तीन मुले आहेत. हे लोक खेड्यातील भाड्याच्या घरात राहतात.सायंकाळी उशिरा अल्पवयीन मुलीने धनौरी पोलिस चौकी गाठली आणि आपली आई खेड्यात कामावर गेली होती व ती घरी एकटी असताना सावत्र बापाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार दिली. घरात तिला एकटी असल्याचं पाहून तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलीने असा आरोप केला आहे की, यापूर्वीही सावत्र पिताने तिच्यावर बलात्कार केला होता, परंतु भीतीपोटी ती शांत राहिली. सावत्र वडील मारण्याची धमकी देत असत. धनौरी चौकी प्रभारी यशवंत खत्री यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोप पित्याला अटक केली आहे.

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसBiharबिहार