शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

UP : सचिवाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात कैद झाले आपत्तीजनक दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 21:38 IST

Special Secretary's pornographic video goes viral : पॉर्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह यांनी याला षडयंत्र म्हटले आहे.

ठळक मुद्दे खरं तर, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह सचिवालय कक्षातच महिलेसोबत ऑनलाईन अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

सोशल मीडियाच्या मदतीने अधिकाऱ्याला अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करण्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यावेळी उत्तर प्रदेश सचिवालय सेवेचे विशेष सचिव दर्जाचे अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. पॉर्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह यांनी याला षडयंत्र म्हटले आहे.खरं तर, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह सचिवालय कक्षातच महिलेसोबत ऑनलाईन अश्लील कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेचा विषय बनला. हा व्हिडिओ रितिक शर्मा नावाच्या तरुणाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आयडीवरून आर. व्ही. सिंह यांच्या वॉलवर शेअर करण्यात आला. ते शेअर केल्यानंतर दोघांचेही फेसबुक खाते बंद झाले.अधिकाऱ्याने षडयंत्र असल्याचे सांगितलेत्याचवेळी, या प्रकरणात अडकलेल्या विशेष सचिवांनी सोमवारी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती, परंतु मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. आर.व्ही.सिंह म्हणतात की, त्यांच्याविरुद्ध कोणाकडून काही षडयंत्र रचण्यात आले आहे, त्यांना यात गोवण्यात आले आहे. फसवून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. यासोबतच त्यांना व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जात आहे.सामाजिक कार्यकर्ता म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट आलीआर. व्ही. सिंह म्हणतात की, काही काळापूर्वी ते सचिवालयात काम करत होते. त्याचवेळी एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून आली. बऱ्याच स्थानिक पत्रकारांचाही संबंधित मुलीच्या प्रोफाईलमध्ये फ्रेण्ड म्हणून सहभाग होता. यामुळे त्या मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर त्या आयडीवरून काही लिंक पाठवण्यात आल्या. त्या लिंकमध्ये जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. या दरम्यान त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि नंतर तो व्हायरल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल