शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:19 IST

Rape Case : याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध दिल्लीत बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने काँग्रेसच्यासोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला दलित समाजातील असून तिने उत्तम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. महिलेचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग्ज लावायचा. ज्यांचा 2020 मध्ये मृत्यू झाला.

“25 जून रोजी उत्तम नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली. भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले. फिर्यादीनुसार, लग्न आणि नोकरीच्या बहाण्याने माधवनने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliceपोलिस