शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:56 IST

खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

हनिमूनसाठी मेघालयात गेलेला इंदूरचा राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या स्टोरीला आता वेगळे वळण मिळाले आहे. राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर, आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोनमने सोमवारी सकाळी स्वतःच यूपीतील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले.  राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी सोनमसोबतच आणखी तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राजा रघुवंशीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.यासंदर्भात बोलताना मेघालयचे डीजीपी इदाशिशा नोंगरांग म्हणाले, सोनमने आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. यांपैकी एका आरोपीला यूपीतून पकडण्यात आले आहे. तर दोन आरोपींना एसआयटीने इंदूर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणखीही काही लोकांची नावे सांगितली आहेत. तत्पूर्वी, सोनमने यूपीतील नंदगंज पोलीस ठाण्यात सरेंडर केले आणि यानंतर तिला अटक करण्यात आली.

खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राज कुशवाह, असे हे नाव आहे. लग्नापूर्वी, याच कुशवाहसोबत सोनमचे अफेअर सुरू होते. यामुळे तर, आपल्या या अफेअरसाठी सोनमने राजा रघुवंशीची सुपारी देऊन हत्या केली नसेल ना? असे कयास बांधले जात आहेत.

गाझीपुरला कशी सापडली सोनम? -७ दिवसांनंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. सोनमने ढाब्यावरून तिच्या कुटुंबाला फोन करून तिचे ठिकाण सांगितले. कुटुंबाने ताबडतोब  पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. ती शिलाँगहून गाझीपूर कशी पोहोचली आणि या १७ दिवसांत तिच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या तिची चौकशी करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा सोनम थकली होती आणि अस्वस्थ अवस्थेत दिसत होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस