शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:36 IST

Sonam Raghuwanshi Latest News: एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात राजा रघुवंशी आणि सोनम एकत्र चालताना दिसत आहे. सोनम हातात काठी धरून चालताना दिसत आहे. 

Sonam Raghuwanshi Latest Video: हनिमूनसाठी मेघालयात गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यात सोनम रघुवंशी आणि राजा दिसत आहेत. एक पर्यटक व्हिडीओ बनवत असताना राजा आणि सोनम समोरून येताना दिसतात. त्यात सोनम पुढे, तर राजा पाठीमागे चालताना दिसत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा हा व्हिडीओ मेघालयात फिरत असतानाचा आहे. देवसिंग या व्यक्तीने फिरत असताना व्हिडीओ शूट केला. त्यात सोनम आणि राजा हे दोघेही त्याच्या समोरून जाताना दिसत आहे.

सोनम आणि राजाचा हा व्हिडीओ कुठला?

योगायोगाने कॅमेऱ्यात कैद झालेल्या सोनम आणि राजाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. २३ मे रोजी मी मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर जात होतो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. काल मी व्हिडीओ बघत होतो आणि मला इंदूरमधील जोडपे रेकॉर्ड झाल्याचे दिसले. ती सकाळची ९.४५ वाजेदरम्यानची वेळ होती. आम्ही खाली जात होतो आणि नोगरिएट गावात मुक्काम केल्यानंतर कपल वर जात होते. 

पुढे देवसिंगने म्हटले आहे की, 'मला वाटतं की हा या जोडप्याचा शेवटचा व्हिडीओ आहे. सोनमने तोच पांढरा र्ट घातलेला दिसत आहे, जो राजाच्या मृतदेहाजवळ सापडला. मला आशा आहे की हा व्हिडीओमुळे मेघालय पोलिसांना तपास करायला मदत होईल.'

वाचा >>सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

मला राजाबद्दल वाईट वाटतंय, कारण...

व्हिडीओ शेअर करणाऱ्या देवसिंगने म्हटले आहे की, जितक्या वेळा मी व्हिडीओमध्ये राजाला बघितले, मला खूप वाईट वाटले. तो नॉर्मल वाटतोय, पण पुढे काय त्याची वाट बघत आहे, याबद्दल त्याला कसलीही कल्पना नाही. माझ्याकडे आणखी एक व्हिडीओ आहे, ज्यात इंदूरमधील तीन लोकही दिसत आहे. ते राजा आणि सोनमच्या २० मिनिटं आधी निघाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारMadhya Pradeshमध्य प्रदेशViral Videoव्हायरल व्हिडिओPoliceपोलिस