शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:22 IST

रे तर, अँकर हे सर्व गमतीत बोलत होता. मात्र, त्याचे हे गमतीत बोललेले खरे होईल, असा कुणी विचारही केला नसेल....!

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास, हळू हळू पुढे सरकत आहे. या प्रकरणात रोजच्या रोज नव-नवे खुलासे होत आहेत. मेघालय पोलीसांनी सोनम आणि इतर आरोपींसह मंगळवारी क्राइम सीन रिएक्रिएट केला. यानंतर, पोलिसांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सोनम आणि राजाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लग्नसमारंभाशी संबंधित एका कार्यक्रमाचा आहे. यात अँकर, सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांना एकमेकांना वचन देण्यास सांगत आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी अँकर राजाला गमतीत जे काही बोलला, ते खरे ठरले आहे. 

काही वचन देण्यास सोनमचा नकार -3 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक अँकर सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशीसोबत स्टेजवर दिसत आहे. तो त्या दोघांनाही एकमेकांना वचन देण्यास सांगत आहे. येथे राजा प्रत्येक वचन देताना दिसत आहे. तर, सोनम काही वचन देण्यास नकार देताना दिसत आहे. याच वेळी अँकर सोनमला सांगतो, आपण वचन द्या की, लग्नानंतर, राजा आपल्या मित्रांसोबत, कुठेही जाओ, कुठेही पार्टी करो, कुठेही तोंड काळे करो, मी कधी असे म्हणणार नाही की, कोठे होतास? कुणासोबत होतास?

...अन् खरे ठरले अँकरचे शब्द - सोनमने यांपैकी कुठलीही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला. यावर, अँकर राजा रघुवंशीला म्हणाला, "राजा भाई तुम तो गए". खरे तर, अँकर हे सर्व गमतीत बोलत होता. मात्र, त्याचे हे गमतीत बोललेले खरे होईल, असा कुणी विचारही केला नसेल. हा व्हिडिओ लग्नाच्या एक दिवस आधीचा म्हणजेच 10 मेचा आहे. राजा आणि सोनम यांचे 11 मेरोजी लग्न झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार