शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:29 IST

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : राज कुशवाहची आई चुन्नी देवी अजूनही आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणत आहे. आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचं सांगितलं.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राजने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. सोनमच्या भावाने राजाच्या घरी जाऊन त्याची आई आणि कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माफीही मागितली आहे. दुसरीकडे राज कुशवाहची आई चुन्नी देवी अजूनही आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणत आहे. आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचं सांगितलं.

चुन्नी देवी यांनी मुलगा राजच्या बचावात युक्तिवाद करताना म्हटलं की, "माझा मुलगा मेहनती होता, त्याने मेहनतीने पैसे कमविण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. सोनमने त्याची दिशाभूल केली असेल. राज हे अस काही करू शकत नाही, तो कोणालाही मारू शकत नाही. सोनम राजपेक्षा मोठी होती, ती राजची बॉस होती, राज फक्त तिथे एक नोकर होता. राजने सोनम जे काही म्हणेल ते केलं असावं."

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

"माझे पती नाहीत आणि मला कोणाचाही आधार नाही. मी भाड्याच्या घरात राहते. मला दोन मुली आहेत. २०२० मध्ये राज दहावीत शिकत असताना पतीचं निधन झालं. राजने घर चालवण्यासाठी वर्तमानपत्रे वाटायला सुरुवात केली. कम्पूटर येत असेल तर नोकरी कर असं काही लोकांनी त्याला सांगितल्यावर तो एका फर्ममध्ये काम करू लागला." 

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

"राजने कधीही घरात सोनमच्या लग्नाबद्दल काहीही चर्चा केली नाही. राजासोबत जे घडलं ते चुकीचं आहे. तोही कोणाचा तरी मुलगा होता. मला असं वाटतं की राजाच्या कुटुंबाला न्याय मिळावा. माझ्या मुलाची दिशाभूल करण्यात आली असण्याची शक्यता आहे. जर तो निर्दोष असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे" असं चुन्नी देवी यांनी म्हटलं आहे. 

"सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजाच्या भावाची बायको किरण रघुवंशी हिने माध्यमांशी बोलताना सोनम रघुवंशीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. भावुक होत किरण म्हणाली की, "आम्ही आमच्या राजाला गमावलं आहे , आम्हाला आता कोणाचीही माफी नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे. जर सोनम दोषी असेल तर तिला फाशी द्यावी." किरण रघुवंशीने सोनमकडे दोन फोन असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नArrestअटक