शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मुलाने आईचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:59 IST

Pornographic video viral : पतीच्या सांगण्यावरून तिने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि मुलाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बिलासपूर - छत्तीसगडमधील गौरेला पेंड्रा मारवाही  (GPM) जिल्ह्यातील गौरेला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आपला मुलगा आणि पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिलेचा आरोप आहे की, तिच्या 19 वर्षांच्या मुलाने तिच्या खासगी व्हिडिओ व्हायरल केला आहे. पतीच्या सांगण्यावरून तिने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि मुलाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.खरे तर महिलेने काही वेळापूर्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, खासगी क्षणांचा हा व्हिडिओ तिच्या पतीच्या सांगण्यावरून बनवण्यात आला होता. कारण बायको आणि नवऱ्यात रोज भांडण व्हायचे. म्हणूनच पत्नी बहुतेक वेळा माहेरी राहायची. काही वेळापूर्वी महिला सासरच्या घरी परतली असता तिच्या १९ वर्षीय मुलाने मोबाईल खराब असल्याचे सांगून आईकडून मोबाईल घेतला होता. मुलाने मोबाईलवरून आईचा तो न्यूड व्हिडिओ त्याच्या मावशीला पाठवला होता, असे बोलले जात आहे. मुलाचा उद्देश वेगळा होता. त्याला आपल्या नातेवाईकांना माहिती द्यायची होती. याप्रकरणी महिलेवर घाणेरडे काम केल्याचा आरोप असून यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होतं होती.मुलाला भांडण संपवायचे होतेआरोपी मुलाच्या म्हणण्यानुसार, नेहमी होणारी भांडणं संपवण्यासाठी मुलाने हा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवला होता. मुलाने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, मुलाने पाठवलेला व्हिडिओ कसा व्हायरल झाला हे त्याला माहीत नाही. सध्या गौरेला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आयटी अॅक्टसह इतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जीपीएम जिल्ह्याच्या अतिरिक्त एसपी अर्चना झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस