शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरात मुलाने केली वडीलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 14:41 IST

Crime News : मेहकरात मुलाने वडिलांची हत्या केली.

मेहकर: येथील समता नगरात मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी मानसिक आजारी असलेल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे़पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समता नगरात रहात असलेले गजानन संपत गवई (५५5) हे अमडापूर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक होते. घरात नवरा, बायको व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतात. शुभम हा संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात आहे. शनिवारच्या रात्री गजानन गवई हे आराम करीत असताना शुभमने रागाच्या भरात कुऱ्हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. शेजारच्या मंडळींनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शुभमशी संपर्क केला असता तो पोलीस स्टेशन जवळ घुटमळत होता. त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुभम हा मानसिक रूग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. आई वडिलांनी अभ्यास कर, मोबाईल कमी बघ म्हटले की चिडचिड करायचा त्यातूनच खून झाला असावा,असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे़ गजानन गवई यांना एक मुलगा, पत्नी, व चार मुली असून त्या विवाहित आहेत.पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी