शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तरुणाने साैदी अरेबियाच्या दूतावासाला पाठवले धमकीचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 07:08 IST

 कफपरेड पोलिसांनी केली अटक : लग्नासाठी नकार दिल्याचा राग 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लग्नासाठी नकार देणाऱ्या तरुणीला धडा शिकविण्यासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने तिच्या नावाने थेट सौदी अरेबियाच्या दूतावासाला बॉम्बने उडविणार असल्याचे धमकीचे पत्र पाठविल्याचे कफपरेड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. सुजीत राम गिडवानी (४७) असे अटक आरोपीचे नाव आहे.

गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया दूतावासाला बॉम्बने उडविणार असल्याचे धमकीचे पत्र आले. तसेच पत्र वर्सोवातील  एका शाळेलाही आले. यात संबंधित महिलेचा नाव आणि पत्ता होता. दूतावास कार्यालयाने  कफपरेड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेचे नाव,  पत्त्यावरून महिलेचा शोध घेतला. तिच्या चौकशीत गिडवानीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले.

चाैकशीत दिली गुन्ह्याची कबुलीगिडवानी हा लोखंडवाला येथे आईसोबत राहण्यास आहे. तो उच्चशिक्षित आहे. मात्र तरीही त्याला लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. गिडवानीची संबंधित महिलेसोबत डेट ॲपवरून ओळख झाली. मात्र संबंधित महिलेने लग्नास नकार दिल्याच्या रागात गिडवानीने त्या महिलेच्या नावाने धमकीचे पत्र पाठविल्याची कबुली त्याने पाेलीस चाैकशीत दिली. त्यानुसार बुधवारी त्याला अटक झाली.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाPoliceपोलिस