शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तरुणीची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:58 AM

Crime News : तरुणीच्या  किंकाळीने तिला सोडण्यासाठी कुटुंब विनवणी करत होते. मात्र मोहम्मद तिच्यावर क्रूरपणे वार करत हाेता.

मुंबई : एकतर्फी प्रेमातून नणंदेच्या नवऱ्यानेच तरुणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेंबूर, वाशीनाका म्हाडा वसाहतीत २५ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नणंदेचा नवरा मोहम्मद शेख आला. तरुणी त्याच्याविरुद्ध पाेलिसांत तक्रार करणार असल्याचे त्याला समजले होते. तिच्याशी बाेलायचे आहे असे सांगून मोहम्मदने नातेवाईकांना जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर आतून कडी लावून तरुणीला बेदम मारहाण केली. काचेच्या खिडकीवर तिचे डोके आपटले. फुटलेल्या काचेने तिच्या गळ्यावर वार केले. तरुणीच्या  किंकाळीने तिला सोडण्यासाठी कुटुंब विनवणी करत होते. मात्र मोहम्मद तिच्यावर क्रूरपणे वार करत हाेता.ती मेल्याची खात्री पटताच त्याच काचेने त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. नातेवाईक दरवाजा तोडून आत येण्याआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून मोहम्मदने तरुणीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस नातेवाईकांकडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी