शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या आरोपातून गायक अभिजीत भट्टाचार्यची निर्दोष सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 21:21 IST

मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देअंधेरीतल्या प्रसिद्ध हाॅटेल टिक्कामध्ये ७ ऑगस्ट २०१८ रोजी पीडित महिला तिच्या वडिलांसोबत जेवायला गेली होतीयावेळी काही कारणावरून या महिलेचं हॉटेलचा मॅनेजर जस्कीत सिंग धामसोबत वाद झाले. यावेळी जस्कितनं शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला. तसेच अभिजीतने देखील फोन करून शिवीगाळ आणि अश्लील भाषेत गैरवर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला होता.

मुंबई - विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकलेला प्रसिद्ध गायक अभिषेक भट्टाचार्यविरोधात कोणताही पुरावा न आढळल्यामुळे पोलिसांनी त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

अंधेरीतल्या प्रसिद्ध हाॅटेल टिक्कामध्ये ७ ऑगस्ट २०१८ रोजी पीडित महिला तिच्या वडिलांसोबत जेवायला गेली होती. त्याचप्रमाणे हे हॉटेल अभिजीत भट्टाचार्य यांचं असल्याचं समोर आलं. यावेळी काही कारणावरून या महिलेचं हॉटेलचा मॅनेजर जस्कीत सिंग धामसोबत वाद झाले. यावेळी जस्कितनं शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला. तसेच अभिजीतने देखील फोन करून शिवीगाळ आणि अश्लील भाषेत गैरवर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला होता. त्यानुसार अंबोली पोलीस ठाण्यात धाम आणि अभिजीत विरोधात धमकी देणं आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना या गुन्ह्यात अभिजीत विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानुसार पोलिसांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार अभिजीतची निर्दोष मुक्तता करत पोलिसांनी धाम विरोधात गुन्हा कायम ठेवला आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगAbhijit Bhattacharyaअभिजीत भट्टाचार्यPoliceपोलिसCourtन्यायालय