शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Walker Murder Case:'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 17:30 IST

Shraddha Walker Chat: श्रद्धा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होते आहेत. आता आफताब श्रद्धाला जबर मारहाण करायचा, हेही सिद्ध झाले आहे.

Shraddha Walker New Chat Viral: मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला असून, आफताबने चौकशीत अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. आता आफताब अमीन पूनावालाची चौकशी करण्यासाठी नार्को टेस्ट होणार आहे. यातच आता श्रद्धाची चॅटिंग लिक झाली आहे, ज्यात तिने आफताबने जबर मारहाण केल्याचे म्हणत आहे.

श्रद्धाची मित्रासोबत चॅटिंगश्रद्धाने 24 नोव्हेंबर 2020 आपल्या मित्रासोबच व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केली होती. या चॅटिंगमध्ये श्रद्धीने ती किती हतबल आहे, हे सांगिले होते. श्रद्धाने चॅटिंगमध्ये म्हटले होते की, आफताब लवकरच घर सोडून जाणार आहे. यात श्रद्धाने आफताबची क्रूरताही सांगितली. आफताबने श्रद्धाला इतकी मारहाण केली होती की, तिला पलंगावरुन उठताही येत नव्हते. 

आफताबची श्रद्धाला जबर मारहाणश्रद्धाने पुढे लिहिले की, आफताबच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्वकाही ठीक झालं होतं. तो आज जातोय, पण मी आज जात नाहीये. कारण त्याने मला खूप मारहाण केलीये. माझे ब्लड प्रेशर लो झाले आहे, माझ्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. पलंगावरुन उठण्याचीही शक्ती माझ्यात नाही, अशी माहिती श्रद्धाने चॅटिंगमध्ये दिली. 

आफताबला पश्चाताप नाहीश्रद्धाची हत्या केल्यानंतर आता आरोपी आफताब पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस