शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा हत्याकांड : तो श्रद्धाला सिगारेटचे चटके द्यायचा; दोघांच्या मित्रांचे जबाब साकेत न्यायालयात नोंदवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 06:54 IST

या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ती व आफताबच्या मित्रांनी गुरुवारी साकेत न्यायालयात जबाब नोंदविला. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याबाबत श्रद्धाने अनेकदा सांगितले होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एका मित्राने आफताबने तिला सिगारेटने चटकेही दिले होते. मात्र, ती त्याला एक संधी देऊ इच्छित होती, असे सांगितले.दरम्यान, या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, श्रद्धाचा एक मित्र व आफताबच्या मित्राला नोटीस देऊन दिल्लीला बोलावण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत दिल्ली पोलिसांनी ५ मोठे चाकू जप्त केले असून, ते तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठविले आहेत. श्रद्धाचे शिर सापडण्याची शक्यता जवळपास संपली असून, जंगली प्राण्यांनी खाल्ल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे.’

नात्याबाबत विचारताच  त्याने मागितले पाणी गुरुवारी रोहिणीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरू झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. चाचणीत त्याला ४० ते ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचेही कळते.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयCigaretteसिगारेटPoliceपोलिस