शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडी ठेवली; पोलिस जाताच अंगावर फेकलं गरम तेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:13 IST

अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला जात आहे

वाढत्या कोरोनाच्या कहरापासून बचावासाठी सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.  पोलिस आणि प्रशासनाकडून कोरोनाच्या नियमांचे सक्तीचे पालन करण्यास सांगितले जात आहे.  पण काहीजणांचा निष्काळजीपणा सगळ्यांनाच महागात पडू शकतो. नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला जात आहे. अशीच एक घटना बिहारच्या बांका जिल्ह्यातून समोर आली आहे.

बांका जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असतानाही एका माणसानं आपलं दुकान सुरू ठेवलं त्यामुळे गर्दी जमा झाली. पोलिस या दुकानात कारवाई करण्यास पोहोचले तेव्हा दुकानातील माणसांनी गरम तेल पोलिसांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे एक पोलिस कर्मचारी आणि चार इतर लोक खूप वाईट प्रकारे भाजले आहेत. 

बांका जिल्ह्यातील बौंसीमधील श्याम बाजारातील एका दुकानदारानं हे कृत्य केले. सगळ्यात आधी दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर ते आपल्या टीमसह श्याम बाजारात पोहोचले . तेव्हा दुकानदारानं पोलिसांना विरोध केला. चहा नाष्त्याचं दुकान चालवत असलेल्या गणेश पंडित नावाच्या व्यक्तीनं पोलिसांच्या अंगावर गरम तेल फेकलं. या हल्यात पोलिस कर्मचारी राजकिशोर सिंह आणि दोन पोलिस पूर्णपणे जखमी झाले. कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल?

पोलिस गंभीर जखमी झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस फोर्सला बोलावण्यात आले. त्यानंतर सगळी दुकानं बंद करून आरोपी गणेश आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं. राजकिशोर यांच्यासह इतर जखमींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी पिता पुत्राला हत्येचा प्रयत्न आणि माहामारी एक्ट सारख्या गंभीर प्रकरणांसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. म्युकोरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसBiharबिहार