शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रेल्वे रुळांनजीक महिलेचे शीर सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 15:20 IST

हे शीर त्या मृत महिलेचे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआता पुन्हा सांताक्रूझ - चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते.

मुंबई - माहीम येथे सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडल्यानंतर विद्याविहार, पनवेल येथे मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. आता पुन्हा सांताक्रूझ - चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. विद्याविहारमध्ये काही दिवसांपूर्वी शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. हे शीर त्या मृत महिलेचे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.विद्याविहारमध्ये सोमवारी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या लोकांनी याबाबत घाटकोपर पोलिसांना माहिती दिली होती. महिलेचा मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळून या ठिकाणी फेकण्यात आला होता. महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिचा मृतदेह विद्याविहारमध्ये फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गेल्या मंगळवारी कुर्ला परिसरात महिलेचे दोन पाय सापडले आहेत. तिच्या शिराचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्याविहार एसटी डेपोजवळील किरोळ रोडच्या पदपथावर सोमवारी एका चादरीत ३० ते ३५ वयोगटांतील महिलेचा धड आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी धड ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई