शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:46 IST

या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. सोनू असं या नराधमाचे नाव असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्दे पीडित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन सोनू तिच्या घरात घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवत महिलेचे दागिने व घरातील पैसे लुटले.बलात्कार करून नराधमाने पीडित महिलेचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाला.

नवी दिल्ली -  जंगपूरा परिसरातील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने त्या घरातील महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने तिच्या एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. सोनू असं या नराधमाचे नाव असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.पीडित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन सोनू तिच्या घरात घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवत महिलेचे दागिने व घरातील पैसे लुटले. त्यानंतर त्याने तिच्याकडून एटीएम कार्ड मागितले. महिलेने एटिएम कार्ड दिले. मात्र त्याचा पिन नंबर न दिल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर महिला ऐकत नसल्याने रागाच्या भरात त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार करून नराधमाने पीडित महिलेचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाला. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोनू इमारतीत येतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली. तसेच त्याच्याजवळील चोरीचे सामान देखील हस्तगत केली. 

बापलेकीच्या नात्याला काळीमा; सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

टॅग्स :Rapeबलात्कारatmएटीएमWomenमहिलाArrestअटकPoliceपोलिस