शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला, शेजाऱ्याने घरात घुसून बलात्कार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:47 IST

Crime News: घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने छतावरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने या महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला.

नोएडा - घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजाऱ्याने घरात घुसून एका महिलेवर बलात्कार (Rape)केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Crime News) उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर (नोएडा)च्या फेज-२ भंगेल परिसरात एक महिला घरामध्ये झोपली होती. तर तिचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. मात्र हा दरवाजा उघडा ठेवणे महिलेसाठी धक्कादायक ठरले.  (The woman left the door of the house open for her husband, a neighbor broke into the house and raped her)

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने छतावरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने या महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी महिलेने तिच्या घराशेजारी राहत असलेल्या रिंकू नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहत असलेल्या रिंकूने या संधीचा गैरफायदा घेतला. त्याने गुपचूप महिलेच्या खोलीत घुसून तिला मारहाण केली. तसेच घाबरवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पीडित महिलेला जिल्हा रुग्णालयात नेऊन तिच्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश