शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धक्कादायक! पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलद्वारे जीवे मारण्याचा केला प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:10 IST

केमिकलद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीनेच पोलीस ठाणे गाठून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देतक्रारदार पती लष्करात असून काही दिवसांच्या सुट्टीवर ते घरी आले होते.शरीरसंबंधांपूर्वी फिर्यादी पतीने पत्नीने दिलेली क्रिम गुप्तांगाला लावली.नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून पत्नी आणि डमरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अहमदनगर - पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा वापर करून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. केमिकलद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीनेच पोलीस ठाणे गाठून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारदार पती लष्करात असून काही दिवसांच्या सुट्टीवर ते घरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीची पत्नी व तिचा साथीदार सतीश संपत डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

शरीरसंबंधांपूर्वी फिर्यादी पतीने पत्नीने दिलेली क्रिम गुप्तांगाला लावली. या केमिलकच्या क्रिममुळे पतीच्या गुप्तांगाला काही दिवसांनी इजा झाली. फिर्यादी पतीने या प्रकरावरून आपल्याला मारण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नगर तालुका पोलिसांकडे दाखल केली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून पत्नी आणि डमरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस