शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीस जबरदस्तीने दारु पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 17:42 IST

ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे. गुरुवारी रात्री महिलेवर निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला.

ठळक मुद्दे पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, नवरा आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि निर्जन ठिकाणी नेले. जिथे ती रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक देता देता वाचली. पतीसह सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 323, 324, 354, 354 डी, 376 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केरळमधूनसामूहिक बलात्काराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मित्रांसह सामूहिक बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्य करणार्‍या महिलेचा हा दुसरा तिसरा व्यक्ती नसून महिलेचा नवरा आहे. ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे. गुरुवारी रात्री महिलेवर निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला.

 

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, नवरा आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही तक्रार मिळताच पीडितेच्या पतीसह पाच जणांना गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.पीडितेचे म्हणणे आहे की, ती कशीबशी नराधमांच्या बंदिवासापासून सुटली आणि मुख्य रस्त्यावर पोहोचली. जिथे ती रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक देता देता वाचली. पतीसह सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 323, 324, 354, 354 डी, 376 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नुकताच राजस्थानमधील बाडमेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेथे एकाच कुटुंबातील दोन मुलींवर जवळपास दोन वर्षांपासून शेजारी रहाणारा नराधम बलात्कार करत होता. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेजारी असल्याचा फायदा घेत मुलींना फसवून घरात नेण्यात आले. जिथे त्यांचे अश्लील फोटो काढले गेले होते, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्याच्यावर बलात्कार केला जात होता.

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

पोलिसांनी सांगितले की, पीडित दोघीही बहिणी असून त्यातील एक 17 आणि दुसरी 15 वर्षांची आहे. आरोपी तनवीर माली आणि नरेश दिशांतारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शाळेत जात असताना दोन्ही बहिणींना त्रास देत होते. यामुळे दोन्ही मुलींनीही शाळेत जाणे बंद केले.

 

सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात

 

पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पिंप्राळा हुडकोत नगरसेवकावर प्राणघातक हल्लाcrim

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारKeralaकेरळPoliceपोलिसArrestअटक