शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:09 IST

दोन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे३६ वर्षीय रविकांत तिवारीला कफपरेड पोलिसांनी अटक केली आहे.कफपरेड परिसरात तक्रारदार महिला राहते. तिवारीने त्यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केले.

मुंबई - नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या ३६ वर्षीय रविकांत तिवारीला कफपरेड पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.कफपरेड परिसरात तक्रारदार महिला राहते. तिवारीने त्यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केले. त्यांनी याबाबत पतीला कळविले. पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून तपास सुरू केला. सुरुवातीला तो क्रमांक छवी राठोर नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. पुढे तो क्रमांक विलेपार्लेच्या ओम लॉजिस्टिकच्या नावाने नोंद असल्याची माहिती पथकाला मिळाली. अखेर, चौकशीत तो क्रमांक तिवारी वापरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिवारीला अटक केली.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई