शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरुणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:56 IST

एकावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरू

ठळक मुद्देतिघा तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास विरार येथे घडली.रानपाडा गावात राहणाऱ्य हेमंत घरत यांनी आपल्या बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते.

वसई - लॉकडाऊन काळात विरार येथे एका बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करताना तिघा तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास विरार येथे घडली.विरार पश्चिमेच्या बोळींज विभागात रानपाडा गावात राहणाऱ्य हेमंत घरत यांनी आपल्या बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते. या कामाच्या निमित्ताने याच गावात राहणाऱ्या चार जणांनी लॉकडाऊन काळात आपणास पैसे मिळतील म्हणून हे काम स्वीकारले.

मात्र, शुक्रवारी दुपारी शौचालय टाकी सफाईचे काम करत असताना आतमध्ये विषारी वायुमुळे त्यांचा जीव गुदमरू लागला. दरम्यान, या प्रकरानंतर त्यांना लागलीच विरार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचल्यानंतर नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे या तिघांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तर नितेश मुकणे याच्यावर त्याच खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूVirarविरारPoliceपोलिस