शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्क्कादायक ! गोव्यात आईची तानुल्यासह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:22 IST

कौटुंबिक कलहामुळे पदमावती हिने आत्महत्येचे टोकाचा मार्ग स्विकारला असावा असा पोलिसांना संशय आहे.

ठळक मुद्देपदमावती हिच्या विवाहाला चार वर्षे पुर्ण झाली होती.बुधवारी सकाळी मुंगुल येथे रेल्वेरुळावर दोन मृतदेह सापडल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांना मिळाल्यानतंर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जाउन पंचनामा केला.

मडगाव - दक्षिण गोव्यातील मडगाव येथून साधरणात तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या मुंगुल येथे रेल्वे रुळावर माय - लेकीचा आज सकाळी मृतदेह सापडला. पदमावती चव्हाण (24) या महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती कोकण रेल्वेपोलिसांनी दिली. वास्को येथे जाणा:या गोवा एक्सप्रेस रेल्वेच्या त्यांना धडक बसल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत मुंगुल येथे रहात असून, ती मूळ कर्नाटक राज्यातील हुबळी येथील आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. मात्र कौटुंबिक कलहामुळे पदमावती हिने आत्महत्येचे टोकाचा मार्ग स्विकारला असावा असा पोलिसांना संशय आहे.

पदमावती हिच्या विवाहाला चार वर्षे पुर्ण झाली होती. तिच्या पतीचा कोलवा येथे कापड विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विवाहाच्या सात वर्षाच्या आत आत्महत्येची ही घटना घडल्याने या प्रकरणाची चौकशी आता उपदंडाधिकाऱ्यामार्फत होणार आहे. काल बुधवारी सकाळी मुंगुल येथे रेल्वेरुळावर दोन मृतदेह सापडल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांना मिळाल्यानतंर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जाउन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवगारात ठेवले आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुळशीदास मडकईकर हे पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याrailwayरेल्वेPoliceपोलिस