शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! खाजगी शाळेचा प्रताप; स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने दिला चिमुकल्याला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:26 IST

या प्रकरणी संबंधीत शिक्षकाच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे शिक्षकाने एका पाच वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने जबर चोप दिला. शिक्षक नितेश प्रधान याला पोलीसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे.

अंबरनाथ - अंबनराथ येथील एका खाजगी क्लासेसच्या शिक्षकाने एका पाच वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने जबर चोप दिला. त्या  विद्यार्थ्याची एकच चुक होती की त्याला इंग्लिशमधील स्पेलिंग आली नाही. त्याच्या या लहान चुकीचा भरुदड शिक्षकाने जबर दिला. या शिक्षकाच्या मारहाणीमुळे त्या  विद्यार्थ्याच्या संपूर्ण अंगावर चट्टे आले आहेत. या प्रकरणी संबंधीत शिक्षकाच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ ग्रीन सिटी परिसरात राहणारा विनित तारी हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजी वर्गात शिकत आहे. तो राहुल इस्टेट येथील युरो किड्समध्ये शिकवणीला जात होता. २४ जून रोजी निनित याला शिकवणीतमध्ये नितेश प्रधान या शिक्षकाने इंग्रजीमधील स्पेलींग विचारली. ती स्पेलींग सांगता न आल्याने शिक्षकाने त्याल स्टीलच्या बट्टीने मारले. हा मार येवढा भयाण होता की त्याच्या संपूर्ण अंगावर लाल चट्टे तयार झाले. मारहाण केली जात असतांना विनित प्रचंड रडत असतांनाही त्याचा मार कमी झाला नाही. हात, पाय, पाठीवर मारहाण झाल्याने विनित गंभीर जखमी झाला. या प्रकार  विद्यार्थ्याने आपली आई किर्ती तारी यांना सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधीत शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. शिक्षक नितेश प्रधान याला पोलीसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. दरम्यान विद्यार्थी विनित याच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले. 

टॅग्स :Teacherशिक्षकArrestअटकPoliceपोलिसStudentविद्यार्थी