शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 13:53 IST

टाटा इन्स्टिट्यूटच्या या हॉस्टेलमध्ये 120 मुली राहतात.

हैदराबाद : टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)च्या विद्यार्थिनींच्या हॉस्टेलसमोर एका पोलीस चक्क हस्तमैथुन करताना सापडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 

हा धक्कादायक प्रकार चार महिन्यांपूर्वीचा असल्याचे समोर येत आहे. मात्र, या पोलिसावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. हा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. रचकोंडा पोलिसांनी विद्यार्थीनींशी संपर्क साधला आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी टीस मुलींच्या हॉस्टेलसमोर दिवसा रस्त्याकडेला उभा राहून हस्तमैथुन करताना दिसत आहे. शिवाय बाजुला त्याने मोटारसायकलही उभी केलेली आहे. ही घटना 20 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता घडलेली आहे. 

पोलिसाचे हे कृत्य विद्यार्थिनींनी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले. हे पाहूनही त्या पोलिसाने कृत्य सुरूच ठेवले. अखेर या विद्यार्थिनींनी मदतीसाठी ओरडा मारताच त्याने काढता पाय घेतल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच्या दुचाकीलाही नंबर प्लेट नव्हती, असे या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टाटा इन्स्टिट्यूटच्या या हॉस्टेलमध्ये 120 मुली राहतात. राचकोंडा पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार करण्यासाठी गेलो तरीही त्यांनी तक्रार ऐकून घेतली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदिबाटला पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्य़ांनी दखल घेतली आणि तक्रार दाखल केली, असा आरोप विद्यार्थिनीच्या मित्राने केला आहे. 

या तक्रारीमध्ये हा काही पहिलाच प्रकार नसल्याचे म्हटले आहे. हॉस्टेल परिसरात अनेकदा लोक येऊन हे प्रकार करतात. कॉलेज कॅम्पस आणि हॉस्टेलमधील अंतर 500 मीटरचे आहे. हा परिसर निर्जन, झाडीझुडपांचा असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. 

टॅग्स :MolestationविनयभंगTataटाटाhyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिस