शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Crime News: धक्कादायक! मावळ तालुक्यातील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:39 IST

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

Crime News: मावळ तालुक्यातील गावातून एका सात वर्षीय मुलीचे मंगळवारी अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. येथील सात वर्षीय मुलगी मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. अखेर बुधवारी (३ ऑगस्ट) तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर आज गावातील शाळेच्या पाठीमागे तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला. तिच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली आहे. या प्रकरणात तेजस उर्फ दाद्या महिपती दळवी असे संशयिताचे नाव असून संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस