शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अंधेरी रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग; आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 18:45 IST

तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे.

ठळक मुद्दे ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे. 

मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकात मोबईलवरुन महिलेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी विनयभंगाच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. काल सकाळी पावणेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे. 

आरोपी भूषण नाईक एका कोपऱ्यात उभा राहून त्याच्या मोबाईलचा कॅमेरा महिलेच्या दिशेने रोखला होता. भूषण आपले शूटिंग करत असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी आरोपीला तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपी भूषण नाईक बेरोजगार असून तो नालासोपारा येथे राहायला आहे. त्याच्या मोबाईलफोनमध्ये पोलिसांना तक्रारदार महिलेची व्हिडिओ क्लिप सापडली. कलम ३५४ अंतर्गत त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये रेल्वे पोलिसांनी वांद्रे ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान दोन महिला प्रवाशांचे फोटो काढल्याप्रकरणी देखील एका बँकेत काम करणाऱ्याला अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAndheriअंधेरी