शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गरोदर; भाजप माजी नगरसेवकाचा पुतण्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 23:03 IST

बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा भाजपाचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत केळुस्कर यांचा सख्खा पुतण्या आहे. 

मीरारोड - एका १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दोन महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी १९ वर्षीय तरुणास अटक केली आहे. आरोपी हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा पुतण्या आहे. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो आदी कायद्या खाली गुन्हा दाखल करून आरोपी यश शैलेश केळुस्कर ( १९) रा. सेव्हन स्क्वेअर शाळे जवळ , भाईंदर पूर्व याला अटक केली आहे .तर त्याचा सहकारी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत . 

सदर अल्पवयीन तरुणी हि १७ वर्षांची असून आरोपीने जून महिन्यात तिच्यावर मोटारीत बलात्कार केला होता . त्या मुळे सदर मुलगी गरोदर राहिली . घरच्यांना ती गरोदर राहिल्याची बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक संपत पाटील आणि पोलीस पथकाने आरोपीला अटक केली . तर त्याच्या साथीदार मित्राचा पोलीस शोध घेत आहेत . गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील जप्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . 

बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा भाजपाचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत केळुस्कर यांचा सख्खा पुतण्या आहे. 

 

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

टॅग्स :Rapeबलात्कारBJPभाजपाpregnant womanगर्भवती महिला