शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

धक्कादायक! भारतीय मुलीचा शारजाहमध्ये ६ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 7:17 PM

एका अल्पवयीन मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देशुक्रवारी शारजामधील उम्म अल कुवैन येथील सहा मजली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. उम्म अल कुवैन पोलीस याप्रकरणी पालक आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष नोंदवणार असून मृत मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे.  

उम्म अल कुवैन - एका १६ वर्षीय अल्पवयीन भारतीय मुलीचा आखाती देशात सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. शारजामध्ये रविवारी ही दुर्देवी घटना घडली. या मुलीने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा डज आहे. मृत मुलगी ही मूळची केरळाची आहे. शुक्रवारी शारजामधील उम्म अल कुवैन येथील सहा मजली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल मदिना पोलीस तपास करत असल्याची माहिती गल्फ न्यूजने दिली आहे.यासंबंधी तपास सुरु असून पोलिसांनी अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही असे गल्फ न्यूजने म्हटले आहे. मुलीचे वडील केरळला गेलो होते. मात्र, तिचे नातेवाईक तिच्यासोबत राहत होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता अश्रफ थमारस्सेरी यांनी दिली. अश्रफ यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. उम्म अल कुवैन पोलीस याप्रकरणी पालक आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष नोंदवणार असून मृत मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ