शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! उच्चशिक्षित जन्मदात्या आईनंच देवाच्या मूर्तीसमोर कापली ६ महिन्यांच्या चिमुकलीची मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 19:24 IST

Crime News : या महिलेच्या डिग्रीवरून दिसून येतं की, ती चांगली शिकलेली असताना एव्हढं टोकाचं, विचित्र पाऊल या महिलेनं उचललं. सध्या ती पोलिसाच्या नोकरीसाठी तयार करत होती. 

बीएससी, बीएड शिकलेल्या एका  महिलेनं देवाच्या मूर्तीसमोर आपल्या ६ महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हीच महिला पोलिस बनण्यासाठी तयारीसुद्धा करत होती. ही धक्कादायक घटना तेलंगणातील सुर्यपेटा जिल्ह्यात घडली आहे. या महिलाचे नाव बी. भारती आहे.  या महिलेच्या डिग्रीवरून दिसून येतं की, ती चांगली शिकलेली असताना एव्हढं  टोकाचं, विचित्र पाऊल या महिलेनं उचललं. सध्या ती  पोलिसाच्या नोकरीसाठी तयार करत होती. 

८ वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न महबूबादच्या नावाच्या एका माणसाशी झालं होतं. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे लग्न मोडले. दोन वर्षांपासून ही महिला कृष्णा नावाच्या  माणसासह संबंधात होती. त्यानंतर तिला एक मुलगी झाली.  तिच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत घरातील लोकांना आक्षेप होता. घरच्यांच्या छळामुळे मानसिक ताणात आल्यानं या महिलेनं युट्यूबवर आधात्मिक व्हिडीओ पाहायला सुरूवात केली.

कोविड नियमांचे उल्लंघन करीत बिर्याणीची विक्री करणाऱ्या कॅटरिंग चालकावर पोलिसांची कारवाई

 गुरूवारी जेव्हा या महिलेचा पती कामासाठी सुर्यपेटा येथे गेला होता. त्यावेळी या महिलेनं  देवाच्या मूर्तीसमोर आपल्या ६ महिन्यांची मुलगी रितूचा बळी दिला. जेव्हा घरातील इतर लोक परत आले आणि त्यांनी  या चिमुकलीबद्दल विचारपूस केली तेव्हा ही महिला काहीही सांगायला तयार नव्हती. 

२४ तासांत माज उतरवला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीनं मागितली जाहीर माफी

शोधशोध सुरू केल्यानंतर या मुलीची मान कापलेल्या अवस्थेत मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या महिलेला ताब्यात घेतलं आहे.  आता या महिलेच्या मानसिक स्थितीची चाचणी केली जात आहे. या घटनेनंतर गावातील इतर लोकांना धक्का बसला आहे. पोलिस या घटनेचा पुढील  तपास करून करत असून  दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा