शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे उडवले मुंडके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 19:23 IST

पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८)  आहे.

ठळक मुद्देमृत पतीचे नाव मुधिराम (५५) असं आहे. आसामच्या लखीमपुरमधील ही घटना पत्नी पोलीस स्थानकात पोचली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली

लखीमपूर - पतीच्या नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे मुंडकेच उडवले. धक्कादायक म्हणजे तेच मुंडके घेऊन ती पोलीस स्थानकात पोचली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आसामच्या लखीमपुरमधील ही घटना असून पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८)  आहे. तर मृत पतीचे नाव मुधिराम (५५) असं आहे. 

गेली अनेक वर्षे पती आपल्याला नाहक त्रास देत होता असे आरोपी पत्नी गुनेश्वरी यांनी पोलिसांना सांगितले. अनेकवेळा त्याने कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केले. त्याला सोडून जाण्याचा मी खूप विचार केला. मात्र, मुलांमुळे मी गप्प बसले होते. परंतु ही गोष्ट हाताबाहेर गेली होती. आता जर मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता असेही पुढे गुनेश्वरी यांनी पोलिसांना माहिती दिली. गुनेश्वरी हिला पाच मुले आहेत. गुरुवारी तिने कुर्‍हाड्याने आपल्या पतीची हत्या केली आणि पाच किलोमीटरवर असलेल्या पोलीस स्थानकात एका प्लास्टिकच्या पिशवीत पतीचे मुंडके भरून घेऊन गेली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

   

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसAssamआसाम