शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एक रुपया कमी दिला म्हणून दुकानदाराने ग्राहकावर फेकले उकळते तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:32 IST

१ रुपयासाठी वाद पेटला; उकळते तेल ओतले अंगावर 

ठळक मुद्दे अवघा एक रुपया कमी देण्यावरुन झालेल्या वादातून आरोपी सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी दोन्ही भावांना मारहाण केली.पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लखनौ - समोसा विकत घेताना १ रुपया कमी दिला म्हणून निर्माण झालेल्या वादातून मिठाईच्या दुकान मालकाने कडईतील उकळते तेल तरुणाच्या अंगावर फेकले. उत्तर प्रदेशात मथुरा येथील रेतीया मार्केटमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणाने भावाने सहा रुपयाचा समोसा विकत घेतला. मात्र, सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याने पाचच रुपये दिले. अवघा एक रुपया कमी देण्यावरुन झालेल्या वादातून आरोपी सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी दोन्ही भावांना मारहाण केली.हेमराज आणि त्याचा भाऊ विष्णू (२२) रेतीया मार्केटमधील एका मिठाईच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांनी ६ रुपयाचा एक समोसा विकत घेतला. मात्र, सुट्टे पैसे नसल्यामुळे  त्याने पाचच रुपये दिले म्हणून सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी विष्णूला मारहाण सुरु केली. त्यानंतर आरोपींनी कडईतून उकळते तेल दोन भावांच्या अंगावर फेकले असे हेमराजने पोलिसांना सांगितले. भावाला वाचवताना हेमराज मोठया प्रमाणात भाजला तर विष्णू पळाल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दुकान मालकाने उकळते तेल जाणीवपूर्वक फेकले की, अपघाताने हा प्रकार घडला त्याचा आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस