शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:08 IST

Crime news Pune: दौड तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास तपास चालू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

भिगवण : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पालकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना स्वामी चिंचोली (ता.दौंड) गावच्या हद्दीत सोमवारी (दि ३०) पहाटेच्या सुमारास घडली. 

यामुळे दौड तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास तपास चालू आहे. याबाबत दौंड पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटना घडल्यानंतर पीडित तरुणीच्या पालकांनी डायल ११२ ला फोन करून माहिती दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार यांनी सांगितले की,या घटनेमध्ये स्वामी चिंचोली पाटीवर चहा पिण्यासाठी थांबले असता विनानंबरच्या दुचाकी दोन युवक येवून चाकूचा धाक दाखवून सोन्याची चोरी केली. तसेच त्या गाडीतील एका अल्पवयीन तरुणीला लगतच्या टपरीच्या आडोश्याला नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनला दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

या घटनेतील पीडिता हिला विश्वासात घेवून पोलिस घटनेची माहिती घेत आहेत. यामध्ये प्रवाशी वाहनातील प्रवाशांना चाकुचा धाक दाखविल्यानंतर तरुणीला बाजुले नेले होते. त्याच्या 5 मिनिटानंतर लगेचच पुन्हा आरोपी माघारी आले. एवढ्या वेळात अतिप्रसंग झाला की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता. पीडित तरुणीने असा काही प्रसंग झालाच नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग