शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

क्रूरता! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 21:23 IST

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरच्या सुजानपूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा ...

ठळक मुद्देरसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याकडून तक्रार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरच्या सुजानपूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप मालकाने शेजाऱ्यांवर केला आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजानपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सुजानपूरमधील कुत्र्याचे मालक सुरेश सिंह यांनी शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर तिथे सिंह पोहोचलो. जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला कुत्रा पडला होता. त्याला तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सुरेश सिंह यांनी सांगितले.

 

रसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याकडून तक्रार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांना लगेच घटनास्थळी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती घेण्यात आली. रसूलबादचे निरीक्षक शशी भूषण मिश्रा म्हणाले, "घटनेची तपासणी करण्यासाठी उपनिरीक्षकास घटनास्थळी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जर हे आरोप खरे ठरले तर दोषींवर भादंवि कलम 429 (mischief by killing or maiming cattle, etc) आणि  कलम 11 of the Prevention of Cruelty to Animals Act." अन्वये कारवाई करण्यात येईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस