शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या शेतात पाहणी करा नाहीतर आत्महत्या करेन", म्हणत तरुण शेतकऱ्याचा फडणवीसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:36 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी  दौऱ्यात एका युवा शेतकऱ्याने ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

जळगाव - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी  दौऱ्यात एका युवा शेतकऱ्याने ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे  येथे मंगळवारी दुपारी १वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. दुपारी फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा त्याच्या शेताकडून जात होता. त्याचवेळी योगेश याने ताफा अडवून फडणवीस यांना आपल्या शेतात येवून पाहणी करावी, अशी विनंती केली. आपल्या शेतातील केळीचा नुकसान झाले आहे. आपला दौरा फोटोसेशनसाठी असल्याचा आरोप त्याने केला. यावेळी योगेश याने सोबत विषाचा डबा आणला होता. तो पोलिसांनी जप्त केला.  यानंतर फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. 

फडणवीस पाहणी करतांना हा युवक जोरजोरात माझ्या शेतापर्यंत या, पाहणी करा, असा नाहीतर मी आत्महत्या करेन. असा सूर आवळत होता. त्यानंतर या तरुणाने देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस