शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तलवारीने चौघांवर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:12 IST

शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री 15 ते 20 जण हातात तलवारी, रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत होते. 

ठळक मुद्दे यात चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत सहा जणांना अटक केली आहे.

ठाणे - अंबरनाथ शहरात सोमवारी रात्री सशस्त्र टोळक्याने धुडगूस घालून चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री 15 ते 20 जण हातात तलवारी, रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत होते. 

यात चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा सगळा प्रकार परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत सहा जणांना अटक केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात इतका कडक बंदोबस्त असून चौकाचौकात नाकाबंदी असतना हे हल्लेखोर कुठून आले आणि त्यांनी हा हल्ला का केला असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत .

सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार

 

Coronavirus : चिंताजनक! जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला

 

राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसambernathअंबरनाथcctvसीसीटीव्ही