शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चॉकलेट, आईस्क्रिमचे आमिष दाखवून विनयभंग करणारा नराधम अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:00 IST

घाटकोपर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ -ब, पॉक्सो कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देघाटकोपर पश्चिम येथील भटवाडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीला क्लासमधून येण्यास उशीर झाल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी आल्याने तिच्याकडे पालकांनी विचारपूस केली असता तिने आईला घडलेली हकीकत सांगितली.

मुंबई - ९ ते १० वयोगटातील अल्पवयीन मुलींना चॉकलेट आणि आईस्क्रिमचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमास घाटकोपरपोलिसांनीअटक केली आहे. १३ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास १० वर्षीय मुलगी नृत्याचा क्लास संपवून पायी चालत घरी जात असताना एका ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात इसमाने तिला रस्त्यात गाठून चॉकलेट देण्याच्या आमिषाने घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी घाबरून मोठ्याने रडू लागल्याने आरोपी घटनस्थळीहून पळून गेला. त्यानंतर एका पादचाऱ्याने तिला तिच्या घरी आणून सोडले. दरम्यान मुलीला क्लासमधून येण्यास उशीर झाल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी आल्याने तिच्याकडे पालकांनी विचारपूस केली असता तिने आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यावर आईने घाटकोपर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ -ब, पॉक्सो कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. अटक आरोपीचे नाव सचिन शामा असं आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले आणि तांत्रिक पद्धतीने व गोपनीय माहितीगाराच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी सचिन अनंत शामा हा घाटकोपर परिसरातील भटवाडी येथे राहणार आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सचिनविरोधातयाआधी ५ गुन्हे नोंद आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्यात २, पार्कसाईट पोलीस ठाण्यात २ आणि साकीनाका पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंगGhatkoparघाटकोपर