शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

धक्कादायक! बसमध्ये सेक्स करणाऱ्या महिलेविरोधात अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:43 PM

प्रवाशांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

ठळक मुद्दे२९ मार्च रोजी वंडर आणि तिचा २४ वर्षीय मित्र रेयॉन जोन्स याला बसमध्ये सेक्स करताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं होतं. सुनावणीदरम्यान वंडरने तिच्याविरोधात सर्व आरोप स्वीकारले होते. 

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया येथील कॅनबेरामधील न्यू साऊथ वेल्समध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांची गच्च गर्दी असलेल्या बसमध्ये मागील सीटवर बसून आपल्या मित्राबरोबर सेक्स करणाऱ्या एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक कोर्टाने या महिलेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. २९ मार्च रोजी वंडर आणि तिचा २४ वर्षीय मित्र रेयॉन जोन्स याला बसमध्ये सेक्स करताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर प्रवाशांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.महिलेच्या मित्राने मानसिक रुग्ण असल्याचे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यानंतर त्याच्यावर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अटक वॉरंट जारी झालेल्या महिलेचे नाव वंडर फ्रेंच (३१) असे आहे. वंडर ही तिच्या एका मित्रासोबत सार्वजनिक बसमधील मागच्या सीटवर सेक्स करत होती. या प्रकरणात २६ नोव्हेंबर रोजी न्यू कॅसल येथील कोर्टामध्ये सुनावणी होती. मात्र, सुनावणीसाठी महिला गैरहजर राहिली. यानंतर कोर्टाने तिच्यावरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. वंडरला न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना दिली होती असा दावा तिच्या वकिलाने कोर्टात केला. पोलिसांनी वंडरने तिच्याविरोधातील कारवाईवर आक्षेप घेत त्यांच्याबरोबर हुज्जत घातल्याचा आरोप केला आहे. सुनावणीदरम्यान वंडरने तिच्याविरोधात सर्व आरोप स्वीकारले होते. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाAustraliaआॅस्ट्रेलियाWomenमहिलाArrestअटकCourtन्यायालय