शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेवर गँगरेप, सासऱ्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने नराधम घुसले घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:15 IST

Gangrape Case : महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलेवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलवरमधील बन्सूर परिसरात एका विवाहितेसोबत सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला शेजारच्या  घराजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलेवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे.पीडितेने सांगितले की, काही लोक घरात आले आणि सासऱ्यांची चौकशी करू लागले. त्यावर ती म्हणाली की, घरी कोणी नाही, त्यानंतर ते  लोकं जबरदस्तीने घरात घुसले. तिला ड्रग्ज देण्यात आले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली, त्यानंतर सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कारपोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश कुमार सांगतात की, एका विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेतराजस्थानमध्ये अलीकडे बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांविरोधातील कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याला ते गांभीर्याने सामोरे जातील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसRajasthanराजस्थान