शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रंग लावण्याच्या बहाण्याने परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:58 IST

Japanese Girl Molested: घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे.

Japanese Girl Molested: रंगांचा सण असलेला होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, या काळात विनयभंगासारख्या घटना वारंवार समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये काही मुलांनी एका परदेशी मुलीसोबत गैरवर्तन केयंय. रंग लावण्याच्या नावाखाली तरुणांनी तिची छेड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण या घटनेला लैंगिक छळ म्हणत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. ही घटना दिल्लीच्या पहाडगंजमधील आहे. भारतात पहिल्यांदाच होळी खेळण्यासाठी आलेल्या जापानी मुलीचा काही टवाळखोर मुलांनी विनयभंग केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आधी पीडितेने स्वतः शेअर केला होता, पण नंतर तो काढून टाकला. यानंतर इतर अनेक अकाउंट्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अंडी फेकली, रंग लावला, आवळूनही धरलंव्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्या जपानी मुलीला घट्ट पकडून तिच्या दोन्ही गालावर रंग लावताना दिसत आहे. तर बाजूला उभा असलेला दुसरा मुलगा जोरात त्या मुलीच्या डोक्यावर अंडे मारताना दिसतोय. तेवढ्यात अजून एक मुलगा येऊन मुलीला पकडतो आणि बळजबरीने तिला रंग लावतो. यावेळी ती तरुणी या सगळ्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करते, पण मुलांचा ग्रुप तिला सुटू देत नाही. 

या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी एक निवेदनही जारी केले आहे. सोशल मीडियावरुन त्यांना या व्हिडिओची माहिती मिळाली असून, त्यांनी तरुणीच्या संपर्कासाठी जापानी दूतावासाशीही संपर्क साधला आहे. अद्याप याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.

 

टॅग्स :Holiहोळी 2023Molestationविनयभंगdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी