शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'चांगले मार्क्स देईन...'; महिला टीचरचा 16 वर्षांच्या मुलावर बलात्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 17:00 IST

'डेलीस्‍टार'च्या वृत्तानुसार, ऑक्‍टोबर 2022 मध्ये लेना स्‍टेवार्टने आपल्या मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोनवेळा बलात्कार केला होता. पहिल्यांदा विद्यार्थी गडबडला होता.

एका महिला टिचरने 'गुरु-शिष्‍य परंपरे'च्या नात्यालाच काळीमा फासल्याची घटना घडली आहे. या शिक्षिकेने संबंधित विद्यार्थ्याला चांगले मार्क देण्याचे आमिष दाखवत त्याच्यावर दोन वेळा रेप केल्याची घटना घडली आहे. या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षिकेने आपल्या मित्राच्या घरात संबंधित विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. ही घटना अमेरिकेतील मिसौरी येथे घडली.

येथील 26 वर्षीय शिक्षिका लेना स्‍टेवार्ट (Lena Stewart) हिच्यावर सेक्‍सुअल कॉन्‍टॅक्‍ट आणि सेक्‍सुअल मिसकंडक्‍टच्या तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. KY3 न्‍यूज चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, लेना स्‍टेवार्टने ऑक्‍टोबर 2022 मध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार केला होता.

संबंधित शिक्षिका लेना स्‍टेवार्ट विद्यार्थ्याला, जर तो तिची सेक्‍सुअल डिमांड पूर्ण करत राहिला तर चांगले मार्क्स देईन, असे आमिष दाखवत होती, असे तपासातून समोर आले आहे. एवढेच नाही, तर यामुळे टीचर वर्गातही आपल्याला सॉफ्ट कॉर्नर देत होत्या आणि जास्त होमवर्कदेखील देत नव्हत्या, असा दावाही संबंधित विद्यार्थ्याने केला आहे. 

'डेलीस्‍टार'च्या वृत्तानुसार, ऑक्‍टोबर 2022 मध्ये लेना स्‍टेवार्टने आपल्या मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोनवेळा बलात्कार केला होता. पहिल्यांदा विद्यार्थी गडबडला होता. आपल्याला घरी जायचे आहे, असे त्याने शिक्षिकेला म्हटले होते. दुसऱ्या वेळा भेटले तेव्हा पुन्हा या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. आता लेना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीPoliceपोलिस