शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोनजण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:12 IST

युनूस खान, महोम्मद जलील रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ठळक मुद्देविक्रोळीच्या इस्लामपूर परिसरात राहणारा सिरताज लियातक शेख (१३) हा २९ एप्रिल रोजी फिरत होता.शवविच्छेदन अहवालात ह्रदयाला गंभीर दुखापत झाल्यामुळे सिरताजचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंतक्रारीवरून खान, रेहमान या दोघांना पोलिसांनी ३०४ (अ) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

मुंबई - घाटकोपर परिसरात एका बकऱ्याने दिलेल्या धडकेमुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आता बकऱ्याला परिसरात मोकाट सोडणाऱ्या दोघांविरोधात पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. युनूस खान, महोम्मद जलील रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

विक्रोळीच्या इस्लामपूर परिसरात राहणारा सिरताज लियातक शेख (१३) हा २९ एप्रिल रोजी फिरत होता. यावेळी अचानक एका बकऱ्याने येऊन त्याच्या छातीवर जोरदार धडक दिली. त्यानंतर सिरताज जागेवरच बेशुद्ध पडला. स्थानिकांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात ह्रदयाला गंभीर दुखापत झाल्यामुळे सिरताजचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर सिरताजच्या कुटुंबियांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून खान, रेहमान या दोघांना पोलिसांनी ३०४ (अ) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक